चौक,(अर्जुन कदम) - खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चौक फाटा येथे प्रतिबंधित सुगंधित पान मसाला व तंबाखूजन्य गुटख्याचा साठा करून विक्री केल्याप्रकरणी तीन आरोपींना खालापूर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजता मौजे श्री पान शॉप, चौक फाटा, चौक, ता. खालापूर येथे ही कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र शासनाने जनआरोग्याच्या हिताच्या दृष्टीने सुगंधित पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादन, साठा, वाहतूक, वितरण व विक्रीवर बंदी घातलेली असतानाही संबंधित पदार्थांचा साठा करून विक्री केली जात असल्याचे आढळून आले. या प्रकरणी खालापूर पोलीस ठाणे गुरनं. ४२८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२३, २७४, २७५, १२३ तसेच कलम ३(५) आणि अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६, नियम व विनियम २०११ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील तिन्ही आरोपींना ३० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री अटक करण्यात आली. सदर गुन्ह्याचा अधिक तपास सपोनि शिंगटे करीत आहेत.
टाइम्स स्पेशल
एसपी नितीन बगाटेंची माणुसकी! थेट जिल्हा रुग्णालय गाठून दुःखी कुटुंबीयांना दिला धीर











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.