loader
Breaking News
Breaking News
Foto

नावळे ग्रामपंचायतच्या वतीने "माझं गाव आरोग्य संपन्न गाव" अभियान अंतर्गत भव्य नेत्र तपासणी व एक्सरे शिबिर संपन्न

वैभववाडी (प्रतिनिधी) - नावळे ग्रामपंचायतच्या वतीने माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान आणि सेवा संकल्प अभियान या अंतर्गत नेत्र तपासणी शिबिर व एक्सरे शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराला नावळे गावातील 150 हून अधिक लोकांनी याचा लाभ घेतला. या शिबिराचे उद्घाटन जि. प. सदस्या रिद्धी सुतार व प. सं. सदस्य मंगेश लोके यांच्या उपस्थिती संपन्न झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी सरपंच सोनल गुरव, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी प्रकाश आडुळकर, उपसरपंच संजय रावराणे, तंटामुक्ती अध्यक्ष रमेश गुरव, ग्रामपंचायत सदस्य संजय शेळके, रश्मी गुरव, सांगवडेचे माजी सरपंच प्रकाश पाटील, पोलीस पाटील स्नेहा शेळके, कृषी सहाय्यक बालाजी वाघमोडे, समुदाय आरोग्य अधिकारी जोशना पाटील, आरोग्य सेविका नीलम टाकळी, आरोग्य सेवक प्रमोद पडवळ, अशा सेविका साक्षी शेळके, सुप्रिया सुतार, रितेश सुतार, रमेश शेळके, माजी सरपंच लक्ष्मण रावराणे, ग्राम विकास अधिकारी संभाजी वाघमोडे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg