वैभववाडी (प्रतिनिधी) - जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांनी पी. एम. श्री. महालक्ष्मी विद्या मंदिर कोकिसरे शाळेला भेट देत विद्यार्थ्यांची उजळणी घेतली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांबरोबर पंक्तीत बसून पोषण आहार घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर त्यांनी बुधवारी पीएमसी महालक्ष्मी विद्यामंदिर कोकीसरे शाळेला भेट देत शाळेतील सर्व उपक्रमाची विद्यार्थ्यांची व शिक्षकांची माहिती घेतली.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबद्दल व शाळेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केली. काही सूचना केल्या परत पंधरा दिवसांनी मी शाळेला भेट देणार देणार असल्याचे सीईओ मॅडम म्हणाल्या. शाळेतील पाण्याची व्यवस्था परसबाग स्वच्छता ग्रह शाळेच्या परिसरावरही समाधान व्यक्त केले. ही सर्व माहिती परिसरातील मुलांच्याकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जाणून घेतली. यावेळी त्यांनी शाळेतील प्रत्येक घटकाची विद्यार्थ्यांना माहित असल्याची त्यांनी त्याचे कौतुक केले.
यावेळी गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, सहाय्यक गटविकास अधिकारी स्नेहा माने, गटशिक्षणाधिकारी थोरात, केंद्रप्रमुख चेतन बोडेकर, सरपंच नारकर, माजी सरपंच अवधूत नारकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सर्व समिती सदस्य बंडू वळंजू, विस्तार अधिकारी प्रकाश आडुळकर, ग्राम विकास अधिकारी संभाजी वाघमोडे, शिक्षक जयवंत मोरे, आधी विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.