देवरुख (प्रतिनिधी): देवरुख शहराच्या विकासासाठी महायुतीचे सर्व लोकप्रतिनिधी एकजुटीने आणि सातत्याने प्रयत्नशील आहेत. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच सर्व सहकारी नगरसेवक शहराच्या विकासासाठी घेत असलेले परिश्रम निश्चितच कौतुकास्पद आहेत. आपल्या वक्तव्याचा विपर्यास झाला असून, सर्वांच्या प्रयत्नांचा आणि योगदानाचा आपल्याला आदर आहे, असे स्पष्टीकरण आमदार शेखर निकम यांनी दिले.देवरुख दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना आमदार निकम म्हणाले की, देवरुख नगरपंचायतीमध्ये भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीची सत्ता आहे.या माध्यमातून नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सर्व सहकारी नगरसेवक शहराच्या विकासासाठी माझ्याकडे, पालकमंत्र्यांकडे तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत असतात.
शहराच्या विकासासाठी ही मंडळी स्वतःचा वेळ आणि पैसा खर्च करून मंत्रालयात जाऊन संबंधित अधिकारी व मंत्र्यांच्या भेटीगाठी घेत असतात. विकासकामे मार्गी लावण्यासाठी केवळ निवेदने देणे पुरेसे नसते, तर त्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि समन्वय आवश्यक असतो. देवरुखचे लोकप्रतिनिधी ही जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडत आहेत. त्यांना माझेही वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य असते, असे त्यांनी नमूद केले.या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून देवरुख शहराच्या विकासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण विषय मार्गी लागत आहेत. यामध्ये *नागरी सुविधा,राज्यस्तरिय वैशिष्टपुर्ण योजना, जिल्हा नगरोत्थान, तसेच ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर, पाणी योजना, नवीन मच्छी मार्केटला तत्त्वतः मंजुरी आणि देवरुख शहरासाठी साडेसात कोटी रुपयांचा विकास निधी अशा महत्त्वपूर्ण कामांचा समावेश आहे.देवरुखच्या विकासात प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. शहराच्या प्रगतीसाठी सर्वजण आपापल्या परीने प्रयत्न करत असून, या सर्वांच्या एकत्रित कामातूनच विकासाला गती मिळत आहे. प्रत्येकाच्या प्रयत्नांचा आपण आदर करतो. माझे सहकार्य आणि मार्गदर्शन यापुढेही कायम राहील.आगामी काळात महायुती सरकारच्या माध्यमातून देवरुख शहराचा सर्वांगीण विकास अधिक वेगाने होईल, असा विश्वासही आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केला.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.