तिलारी (प्रतिनिधी) - डेगवे येथील निधी सचिन सावंत हिची हँडबॉल या क्रीडा प्रकारातील राष्ट्रीय स्तरावरील संघासाठी निवड झाल्याबद्दल दोडामार्ग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. निधीच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिचे मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कौतुक करत राष्ट्रीय स्तरावरील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. निधी ही खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल, बांदा विद्यालयातील विद्यार्थिनी असून, हँडबॉलमध्ये तिने मिळवलेल्या यशाबद्दल मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तिची भेट घेत तिचा गौरव केला. यावेळी मनसेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष दत्ताराम गावकर यांनी निधीच्या यशाचे कौतुक केले. “महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा खेळाडूंच्या नेहमीच पाठीशी खंबीरपणे उभी राहील,” असे त्यांनी सांगितले.
शालेय शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांनी आपल्या कला आणि क्रीडा कौशल्याच्या माध्यमातून देशभरात आपले तसेच आपल्या पालकांचे नाव उज्ज्वल करावे, असेही यावेळी सांगण्यात आले. दोडामार्ग तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण कुबल यांनी निधीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. “शालेय शिक्षणाबरोबरच आपल्या कलेच्या माध्यमातून देशभर आपले तसेच पालकांचे नाव उज्ज्वल करत राहावे. काही अडचण किंवा मदत आवश्यक असल्यास हक्काने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क साधावा. अशा उपक्रमांसाठी मनसे खंबीरपणे पाठीशी असेल,” असे आवाहन त्यांनी केले.
निधीला हँडबॉलमध्ये या स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी सहकार्य व मार्गदर्शन करणाऱ्या पालकांसह शिक्षकांचेही मनसेच्या वतीने आभार मानण्यात आले. खेळाडूंच्या यशामागे कुटुंबीय, शिक्षक आणि मार्गदर्शकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. या सत्कारप्रसंगी माजी जिल्हा उपाध्यक्ष दत्ताराम गावकर, दोडामार्ग तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण कुबल, विभाग अध्यक्ष अजय कुबल, महाराष्ट्र सैनिक निलेश देसाई, अक्षय कुबल, अनुराग रेडकर, यज्ञेश रेडकर, राहुल कुबल, चंदन कुबल, संजिल कुबल यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. निधीच्या राष्ट्रीय स्तरावरील निवडीमुळे डेगवे परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तिच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.