सावर्डे, चिपळूण : जलसंवर्धनाचा संदेश जनमानसात पोहोचविण्यासह नागरिकांमध्ये धावण्याची आवड निर्माण करणे, आरोग्याबाबत जागरूकता वाढविणे आणि सामाजिक सहभागाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सावर्डे येथे आज शनिवार, दिनांक २४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ९ वाजता ‘चिपळूण हाफ मॅरेथॉन २०२६ – नाईट प्रोमो रन’ चे आयोजन करण्यात आले आहे. संघर्ष क्रीडा मंडळ, चिपळूण आणि लायन्स क्लब ऑफ सावर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या नाईट प्रोमो रनमध्ये सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नसून प्रवेश पूर्णपणे मोफत आहे. विशेष म्हणजे, सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे युवक, क्रीडाप्रेमी, धावपटू तसेच आरोग्याविषयी जागरूक असलेल्या नागरिकांसाठी ही एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
‘Run to Save Water’ अर्थात ‘पाणी वाचवा’ हा संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. धावण्याच्या माध्यमातून आरोग्य संवर्धनासोबतच जलसंवर्धनाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा या आयोजनामागील महत्त्वाचा उद्देश आहे. या उपक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. अरुण पाटील, सचिव म्हणून डॉ. दर्शना पाटील, तर खजिनदार म्हणून मिलिंद टेटांबे कार्यरत आहेत. लायन्स क्लब सावर्डे, चिपळूण यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.