loader
Breaking News
Breaking News
Foto

पोलीस उपायुक्त सुनीता साळुंके-ठाकरे यांना स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीतर्फे गौरवपत्र प्रदान

मुंबई - कांदिवली रेल्वे स्थानकावर तिकीट तपासणीवरून निर्माण झालेल्या वादादरम्यान मराठी भाषेत संवाद सुरू असताना हिंदीत बोलण्याची सक्ती करण्याच्या मुद्द्यावरून तणाव निर्माण झाला. या परिस्थितीत पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाच्या पोलीस उपायुक्त सुनीता साळुंके-ठाकरे यांनी ठाम भूमिका घेत संबंधितांना समज देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. मराठी भाषेचा सन्मान आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी निगडित या प्रकरणातील त्यांच्या भूमिकेची दखल घेऊन, गुरुवार, दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी वसई येथे आयोजित कार्यक्रमात स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीतर्फे आमरेश पाथरे यांच्या हस्ते त्यांना गौरवपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg