loader
Breaking News
Breaking News
Foto

उदय सामंत - निलेश राणे - दिपक केसरकर सावंतवाडीत एकत्रित, राजकीय पटलावर चर्चा

सावंतवाडी - राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि मालवणचे आमदार निलेश राणे यांचे सावंतवाडीत शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब यांच्या निवासस्थानी आगमन झाले. कोकणच्या महत्वपूर्ण घडामोंडींचे केंद्र ठरलेल्या सावंतवाडीत आज माजी मंत्री आणि आमदार दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत एकत्रित बैठक झाली. या बैठकीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. उद्योगमंत्री उदय सामंत सावंतवाडीत दाखल झाल्याचे समजताच स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली. संजू परब यांच्या निवासस्थानी झालेल्या या सदिच्छा भेटी दरम्यान या तिन्ही नेत्यांमध्ये सद्भावपूर्ण वातावरण दिसून आले. जिल्हाप्रमुख संजू परब यांनी या तिन्ही मान्यवरांचे स्वागत केले. राजकीयदृष्ट्या ही भेट नव्हती, असे स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg