खेड (प्रतिनिधी) - चिपळूण येथील राधाई फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘नवदुर्गा सन्मान पुरस्कार २०२६’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करणे, त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देणे आणि समाजातील त्यांच्या योगदानाची दखल घेणे, हा या उपक्रमामागील महत्त्वाचा उद्देश होता.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, सामाजिक बांधिलकी आणि महिलांच्या कार्याचा गौरव यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. अशा उपक्रमांमुळे समाजासाठी कार्य करणाऱ्या महिलांना नवी प्रेरणा मिळते आणि त्यांच्या कार्याला व्यापक व्यासपीठ उपलब्ध होते.
या कार्यक्रमाला खेड नगर परिषदेच्या विद्यमान नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चित्राताई चव्हाण, रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस राज्य महिला उपाध्यक्ष पुजाताई शेखर निकम, संरक्षण अधिकारी महिला व बालकल्याण माधवी ताई जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस महीला प्रदेश सरचिटणी दिशाताई दशरथ दाभोळकर, श्री. संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्ती धाम सेवा संस्थान लोटे संचालिका जयश्रीताई कोकरे, राधाताई लवेकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, महिला पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.