सावंतवाडी : सातार्डा-चौकुर्ण येथील वृद्ध आई व मुलाने रायाचेपेड येथील नदीपात्रात एकत्र उडी घेत आत्महत्या केली. शनिवारी रात्री १२ वा सुमारास ही घटना घडली. रविवारी दुसर्या दिवशी सकाळी नदीपात्राच्या काठावर या दोघांचे चप्पल व बॅटरी आढळून आल्याने ही घटना उघडकीस आली. श्रुतिका श्यामसुंदर आरोंदेकर वय. ६३ व सुहास श्यामसुंदर आरोंदेकर वय. २७ अशी मायलेकांची नावे आहेत. स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांच्या मदतीने या दोघांचे मृतदेह रविवारी सायंकाळी चार वाजता बाहेर काढण्यात आले. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यातील माय लेक हे सातार्डा-चौकुर्ण येथे राहतात. त्यांचा दुधाचा व्यवसाय असून शनिवारी रात्री साडे दहा वा. जेवण करुन बसले होते. तर शेजार्यांशी देखील त्यांनी गप्पा मारल्या. त्यांनतर रात्री उशिरा १२ वाजताचे सुमारास रायाचे पेड येथील नदीकडे जाऊन उडी घेत आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले. मात्र असेही बोलले जातेय की, आई घरातून बाहेर पडली तिच्या शोधात मुलगाही निघाला. आईने नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याचे पाहताच मुलानेही आत्महत्या केली असावी, कारण आईचा जीव दुध विक्री करुन घर चालवित असल्याने अधिक होते. याबाबत अनेक लोक विधि पद्धतीने बोलत आहेत.
रात्रीच्या वेळी काळोखात दिसावे यासाठी त्यांनी सोबत बॅटरी देखील घेतली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आपले चप्पल व बॅटरी काठावर काढून ठेवत दोघांचे हात घट्ट बांधून नदी पात्रात उडी घेतली. रविवारी सकाळी ग्रामस्थांना त्यांचे चप्पल व बॅटरी घटनास्थळी दिसल्याने नदीत कोणी तरी दोघांनी आत्महत्या केल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले. दुसर्या दिवशी रविवारी यातील मयत या डेअरीवर दुध देण्यासाठी नेहमीप्रमाणे न आल्याने व त्यांचा मुलगा ही कुठे दिसत नसल्याने ग्रामस्थांचा संशय बळावला. तर संबंधित व्यक्ती घरी ही नसल्याने ग्रामस्थांनी चौकशी केली. त्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली असता नदीकाठी आढळून आलेले चप्पल आणि टॉर्च श्रुतिका आरोंदेकर व सुहास आरोंदेकर यांचेच असल्याचे निष्पन्न झाले त्यावरून या दोघंही मायलेकांनी नदीत आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.
ही घटना समजताच सावंतवाडी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, सातार्डा दूरक्षेत्राचे पोलीस नागनाथ टक्केकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. दुपार पर्यंत कोणतीही रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली नाही त्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यात विलंब झाला. अखेरीस पोलीस व स्थानिक ग्रामस्थांनी संयुक्त शोध मोहीम राबवत रविवारी दुपारी ४ च्या. सुमारास मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढले. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुलगा सुहास याने ऑनलाईन गेमिंग करिता मोबाईल वर कर्ज घेतले होते ते कर्ज वाढल्याने त्या तणावातून मायलेकांनी आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याचा अंदाज पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी वर्तवला. या घटनेमुळे सातार्डा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नदीपात्रात आत्महत्या केलेल्या मायलेकांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यात आपत्कालीन ‘रेस्क्यू टीम’ किंवा आवश्यक यंत्रणा उपलब्ध नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.