रत्नागिरी : दीपावलीच्या उत्सवाला सुरुवात झाली असून, युवासेनेने सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवत धनत्रयोदशीच्या दिवशी जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन सर्व रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी रुग्णांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होऊन कुटुंबियांसह घरी जाऊन सण साजरा करण्याच्याही सदिच्छा युवासेना जिल्हाप्रमुख तुषार साळवी यांनी व्यक्त केल्या. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, राजापूर-लांजाचे आमदार किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेच्यावतीने अनेक सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. यातूनच दीपावलीच्या निमित्ताने सर्व रुग्णांची भेट घेऊन व नातेवाईकांनाही भेट देऊन युवासेनेच्यावतीने फराळाचे वाटप करण्यात आले आणि सर्व रुग्णांना दीपावलीच्या शुभेच्छांसह सदिच्छा देण्यात आल्या. युवासेना जिल्हाप्रमुख तुषार साळवी यांच्या नेतृत्वाखाली तालुकाप्रमुख हर्षराज पाटील, विभागप्रमुख देवदत्त पेंडसे, अभिजीत घोडके, प्रशांत चाळके, प्रथमेश पाटील, रितेश साळवी, चैतन्य झाडगावकर, नंदकुमार कुवर, गणेश शिंदे, वैभव कांबळे, अमेय शिवलकर, संजय नाईक व पदाधिकारी आणि आरोग्यदूत सागर भिंगारे उपस्थित होते. यावेळी डिन डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, डॉ. विनोद सांगवीकर यांनी युवासेनेच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
टाइम्स स्पेशल
शरद पवारांच्या भेटीला अजितदादांचे आमदार जाणार, वेळ मागितली! राष्ट्रवादी पक्षाच्या एकत्रीकरणात मोठी घडामोड







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.