loader
Breaking News
Breaking News
Foto

समाज कल्याण विभाग व बार्टीच्या वतीने आनंदाश्रय येथे ज्येष्ठांना खाऊचे वाटप

मालवण (प्रतिनिधी) - समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग व बार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा संकल्प अभियानाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समतादूतांनी अणाव येथील आनंदाश्रय वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांना खाऊचे वाटप केले. याप्रसंगी बार्टीचे प्रभारी प्रकल्प अधिकारी विजय कदम, समतादूत सुदीप कांबळे, संग्राम कासले, सगुण जाधव, सुजित जाधव, राजू दिनदयाळ, सुहास मोचेमाडकर आदी उपस्थित होते. समाज कल्याण विभाग सिंधुदुर्गचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकने व बार्टीचे विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा कार्यक्रम राबविण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg