loader
Breaking News
Breaking News
Foto

एम.आय.बी.गर्ल्स हायस्कूल एण्ड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींची वैद्यकीय तपासणी संपन्न

खेड - शहरातील ए.ई.कालसेकर कॅम्पस मधील बज्म-ए-इमदादीया संचलित एम.आय.बी. गर्ल्स हायस्कूल एण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये जिल्हा रुग्णालय कळंबणी मार्फत विद्यार्थिनींकरिता वैद्यकीय तपासणी सोमवार दिनांक 12 ऑक्टोबर 2026 रोजी आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी डाॅ.विलास शेळके, डॉ.वैदेही शेळके, दिग्विजय यादव आणि अंजली भोसले उपस्थित होत्या. प्रशालेच्या मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर मॅडमच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खूप कष्ट घेतले होते. आभारप्रदर्शनाने तपासणी शिबिराची सांगता करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg