तिलारी (प्रतिनिधी) : गोवा आणि महाराष्ट्रातील जिव्हाळ्याच्या नात्याचे सुंदर दर्शन दसर्याच्या निमित्ताने दोडामार्ग तालुक्यातील घोटगेवाडी येथे घडले. गेली अनेक वर्षे गोवा ते दोडामार्ग परिसरात प्रवासी सेवा देणार्या गोव्याच्या कदंब बसला स्थानिक ग्रामस्थांनी चालक व कंडक्टर यांच्या सहकार्याने फुलांनी सजवत दसर्याचा सण उत्साहात साजरा केला.
कदंब बसचे चालक मंजीत अस्नोडकर व तुळशीदास गावडे यांच्या सहकार्याने बाबला तेली, त्यांचा मुलगा आशिष तेली, लक्ष्मण सावंत, ओंकार शेटकर, शुभम मळगावकर, भारत सावंत, ऋषिकेश पावसकर, मंथन बागेलकर यांच्यासह ग्रामस्थांनी दरवर्षीप्रमाणे बस सजवण्याचा उपक्रम राबवला. या उपक्रमाबाबत दोडामार्ग रिपोर्टशी बोलताना अनिकेत कुडतरकर म्हणाले, गोवा आणि दोडामार्ग यांचे नाते दिवसेंदिवस अधिक दृढ होत आहे. दोन्ही भागांतील हे प्रेमळ नाते असेच कायम राहो.
गेली अनेक वर्षे सुरू असलेली कदंब बससेवा ही केवळ प्रवासाचे साधन न राहता गोवा आणि दोडामार्गमधील आपुलकीचे प्रतीक बनली आहे. दसर्यानिमित्त ग्रामस्थांनी जपलेल्या या अनोख्या परंपरेतून दोन्ही भागांतील स्नेहबंध पुन्हा एकदा अधोरेखित झाले.



















































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
















































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.