loader
Breaking News
Breaking News
Foto

नागपूरमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का, काँग्रेसचे अभिजीत वंजारी विजयी

नागपूर: नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत इंडियन नॅशनल काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी विजय मिळविला. एकूण 67 हजार 231 मते मिळाली. भारतीय जनता पार्टीचे सुधाकर कोहळे यांना 63 हजार 960 मते मिळाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नागपूरमध्येच भाजपाला धक्का बसला आहे. हा धक्का फडणवीस यांच्यासह भाजपाच्या मोठ्या नेत्यांची झोप उडविणारा ठरलाय.पदवीधरची जागा त्यांच्या हातून गेली. फडणवीसांच्या बालेकिल्ल्यावर काँग्रेसचा बोलबाला बघायला मिळाला. काँग्रेस उमेदवार अभिजित वंजारी यांनचा विजय निश्चित झाला त्या नंतर वंजारी यांनी प्रतिक्रिया देत विजय झाल्याचं सांगितलं. मतमोजणी जवळपास पूर्ण झाली असून अधिकृत घोषणा बाजी आहे. अभिजीत वंजारी आणि पदाधिकारी मतमोजणी केंद्र वरून गेले.

टाइम्स स्पेशल

विद्यार्थी संघटना एन एस यू आय ते पदवीधर आमदार असा प्रवास वंजारी यांचा ठरला, भाजपाने चंद्रपूर, गडचिरोलीत अपेक्षित यश मिळविले नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg