संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे शेतीला पूरक आणि समृद्ध बनवणार्या अभिराज गांडूळ खत विक्री शुभारंभाचे आयोजन करण्यात आले होते. RM Agro Life या संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन RM Agro Life, कडवई, ता. संगमेश्वर येथे करण्यात आले होते. या शुभारंभ सोहळ्याचे उद्घाटक म्हणून राजेंद्र सुर्वे, संचालक र.जि.म.स. बँक हे तर प्रमुख उपस्थिती म्हणून दत्ताराम ओकटे, विनोद कुमार शिंदे, कृष्णा गावकर (डायरेक्टर अभिषेक Agro) आणि डॉ. निलेश कुंभार हे उपस्थित होते.
सुरुवातीला दीपप्रज्वलन करून भारत मातेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रसाद पाटील यांच्या शुभहस्ते सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर पूजा खेडेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत गांडूळ खत प्रकल्पाचे सुरुवात कशी झाली हे स्पष्ट केले. यावेळी रवींद्र पाटील यांनी आपल्या मनोगत मधून गांडूळ खत प्रकल्प का सुरू केला? त्या मागचे नक्की भूमिका काय व यासाठी कोणा कोणाची मदत लागली या सर्वांना धन्यवाद दिले. त्यानंतर डॉक्टर निलेश कुंभार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना रविंद्र पाटील यांचे कौतुक केले व तरुणांनी यातून आदर्श घ्याव्या असे मत स्पष्ट केले. त्यानंतर विनोद कुमार शिंदे यांनी आपले मत स्पष्ट करताना संगमेश्वर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी गांडूळ खताचा वापर करून नैसर्गिक शेतीला सुरुवात करावी असे मत मांडले. त्यानंतर गावकर सर यांनी नैसर्गिक शेतीचे सर्व फायदे स्पष्ट करत नैसर्गिक शेती ही काळाची गरज असल्याचे मत मांडले.
त्यानंतर आरडीसी बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे यांनी आर.एम.पाटील यांचे कौतुक करत कडवई मध्ये शेतकरी मेळावा घेऊन आपण सर्वां पर्यंत माहिती पोहोचवण्या साठी प्रयत्न करू असे मत व्यक्त केले. यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडला आहे. अशा वेळी १००% नैसर्गिक गांडूळ खत हा उत्तम पर्याय आहे. हे खत मातीची सुपीकता वाढवते आणि शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. आर. एम. पाटील आणि पूजा खेडेकर यांनी केलेले हे कार्य निश्चितच तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. या सोहळ्याला परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ आणि शेतीप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.