म्हसळा - मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजना अधिक सुलभ,सुटसुटीत आणि प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्य शासनाने विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीमध्ये सहअध्यक्ष नियुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार १९३-श्रीवर्धन विधानसभा क्षेत्राच्या मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजना क्षेत्रस्तरीय समितीच्या सहअध्यक्षपदी म्हसळा तालुक्यातील सामाजिक नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हसळा तालुका मुंबई निवासी अध्यक्ष महेश शिर्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश १३ नोव्हेंबर २०२६ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
महेश शिर्के यांनी सामाजिक कार्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत विविध स्तरांवर उल्लेखनीय योगदान दिले आहे. यापूर्वी त्यांनी म्हसळा तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही यशस्वीपणे सांभाळली आहे. नव्याने खासदार सुनील तटकरे यांच्या शिफारशीनुसार त्यांच्यावर ही नवी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या आमदार तथा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे या समितीच्या अध्यक्षपदी कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली महेश शिर्के यांच्या नियुक्तीमुळे विधानसभा क्षेत्रातील शेत-पाणंद रस्त्यांच्या विकासकामांना अधिक गती मिळण्यास मदत होणार आहे. तसेच योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थानिक पातळीवर अधिक सक्षम आणि समन्वयपूर्ण यंत्रणा निर्माण होण्यास हातभार लागणार आहे.
शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी बारमाही रस्ते उपलब्ध करून देणे, शेतीमालाची वाहतूक सुलभ करणे, ग्रामीण भागातील दळणवळणाच्या समस्या दूर करणे आणि शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देणे या दृष्टीने या समितीची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. म्हसळा तालुक्यातील गडदाव, संदरी येथील महेश शिर्के यांची या महत्त्वपूर्ण पदावर नियुक्ती झाल्याने तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.