ठाणे दी.१२ (प्रतिनिधी) : राज्यातील उपलब्ध जलसाठ्याचे दिनांक 31 ऑगस्ट 2027 पर्यत काटकसरीने, प्राधान्यक्रमाने व नियोजनबद्ध पध्दतीने व्यवस्थापन करुन पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता निश्चित करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आहे. संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीचा प्रभाव कमी करण्यासाठी पूर्वतयारीच्या उपाययोजना व उपलब्ध जलसाठ्याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वितरित करण्यात येणाऱ्या पाण्याचे 10 टक्के कपात करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्या अनुषंगाने ठामपा स्वतःची पाणी पुरवठा योजना व स्टेम प्रधिकरण यांचा संयुक्त शटडाऊन सोमवार दिनांक 16/11/2026 रोजी सकाळी 9.00 वा. ते मंगळवार दि. 17/11/2026 रोजी सकाळी 9.00 पर्यंत घेण्यात येणार आहे. परिणामी घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, वर्तकनगर, साकेत, ऋतूपार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी , सिध्दांचल, इंदिरानगर, रुपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिध्देश्वर, इटरनिटी, जॉन्सन, मुंब्रा व कळव्याच्या भागात 24 तासांसाठी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच यापुढे प्रत्येक सोमवारी सकाळी 9.00 ते मंगळवारी 9.00 असा 24 तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे.तरी सदर पाणी कपातीच्या कालावधीत नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.