संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगमेश्वर तालुक्यातील गोळवली येथे वीज वितरण यंत्रणेचा बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे. रविवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे विद्युत खांब जमीनदोस्त झाल्याने गावातील कोंडकरंडेवाडी आणि विंजलेवाडी गेल्या चार दिवसांपासून अंधारात आहेत. सलग चार दिवस वीज गायब असल्याने येथील ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. वादळी पावसाचा तडाखा बसल्याने विद्युत खांब कोसळले आणि या दोन वाड्यांचा वीजपुरवठा खंडित झाला. मात्र, चार दिवस उलटूनही वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
आजच्या आधुनिक युगात वीज ही केवळ चैनीची वस्तू राहिलेली नसून दैनंदिन जीवनाची मूलभूत गरज बनली आहे. अशा परिस्थितीत सलग चार दिवस वीज नसल्याने घरगुती कामे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मोबाईल चार्जिंग तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही परिणाम होत आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील नागरिकांना वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याच्या दुरुस्तीसाठी किती प्रतीक्षा करावी लागणार, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. वादळी पावसामुळे खांब कोसळणे ही नैसर्गिक घटना असली, तरी त्यानंतर तातडीने दुरुस्ती करून वीजपुरवठा पूर्ववत करणे ही वीज वितरण कंपनीची जबाबदारी आहे.
चार दिवसांपासून अंधारात असलेल्या कोंड करंडे वाडी आणि विंजले वाडीतील ग्रामस्थांना आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार? असा संतप्त सवाल उपस्थित होत असून, महावितरणने तातडीने विद्युत खांब उभारून दोन्ही वाड्यांचा वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. नैसर्गिक आपत्ती आली, हे मान्य; पण चार दिवसांचा अंधार दूर करण्यासाठी यंत्रणा आणखी किती दिवस घेणार? असा प्रश्न आता गोळवलीतील ग्रामस्थ विचारत आहेत.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.