loader
Breaking News
Breaking News
Foto

देवळेतील खडगेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिव्यांची रोषणाई

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथील पुरातन श्री खडगेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिर परिसरात दिव्यांची रोषणाई करण्यात आली. हे विलोभनीय दृश्य पाहण्यासारखे होते. देवळेतील खडगेश्वर मंदिर हे पुरातन मंदिर असून महाशिवरात्रीला या मंदिरात मोठी यात्रा उत्सव साजरा केला जातो. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त या मंदिरासमोरील दीपमाळांवर दिव्यांची रोषणाई केली जाते. तसेच मंदिरात व आजूबाजूला दिव्यांची रोषणाई केली जाते. हे दृश्य विलोभनीय असून भक्तमंडळी याचा आनंद घेतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg