रत्नागिरी, : वाढत्या डिजिटल तंत्रज्ञानासोबतच सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणातही चिंताजनक वाढ होत असल्याचे समोर आले आहे. वर्ष २०२६ मध्ये सायबर गुन्हे शाखा आणि पोलिसांकडे आर्थिक फसवणुकीचे तब्बल ३७ गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यांमध्ये नागरिकांची एकूण ३ कोटी ८७ लाख ७७ हजार ३८९ रुपयांची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकारामुळे नागरिकांमधून भीतीचे वातावरण असले, तरी पोलिसांच्या धडक कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी १८ संशयितांना जेरबंद केले सुमारे १ कोटीची रक्कम होल्ड केली आहे.
आर्थिक फसवणुकीच्या या प्रकरणांमध्ये पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे फसवणूक झालेली १ कोटी रक्कम तातडीने ’होल्ड’ करण्यात यश मिळवले आहे. याशिवाय, या गुन्ह्यांशी संबंधित एकूण १८ आरोपींना आतापर्यंत बेड्या ठोकण्यात आल्या आहेत, तर ७ जणांना कायदेशीर तरतुदीनुसार ३५ (३) च्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. पोलिस या प्रकरणाचा अधिक कसून तपास करत असून आणखी मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केवळ आर्थिक फसवणूकच नव्हे, तर सोशल मीडियाचा गैरवापर करून होणार्या गुन्ह्यांवरही पोलिसांनी कडक कारवाई केली आहे.
सोशल मीडियाशी संबंधित दाखल झालेल्या १४ गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी कारवाई करत १० आरोपींना अटक केली आहे. सोशल मीडियावरील बनावट प्रोफाईल, बदनामीकारक पोस्ट आणि फसवणुकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. या वाढत्या घटनांमुळे डिजिटल युगात सायबर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कोणत्याही अज्ञाताच्या प्रलोभनाला बळी न पडता नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.