कोर्लई, ता.३०(राजीव नेवासेकर)मुरुड तालुक्यातील मजगांव आगरआळी येथे सप्तरंगी मित्र मंडळातर्फे साखरचौथ गणपती ची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी श्रीमुर्ती पूजेचा बहुमान गजानन भोईर व त्यांच्या सौभाग्यवती सौ.पुजा यांना तर आरतीचा मान दिपक घाग आणि त्यांच्या पत्नी सौ.उज्वला यांना मिळाला. मजगांव आगरआळीतील सप्तरंगी मित्र मंडळातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून साखरचौथ गणपती स्थापनेचे यंदा अकरावे वर्ष होते. सोमवार दि. २८ सप्टेंबर रोजी गणपती मिरवणूकीचे आगमन झाले.दुस-या दिवशी मंगळवार दि.२९ सप्टेंबर रोजी रोजी सकाळी ८.३० वा.गजानन हरि भोईर व यांच्या सौभाग्यवती सौ.पुजा हस्ते श्री मुर्तीची विधिवत पूजा अर्चा करून प्राण प्रतिष्ठापना व आरती करण्यात आली. दुपारी ४.०० वा.मान्यवरांच्या हस्ते घरगुती गणेश सजावट स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.
यादिवशी रात्री ९.१५ मि. दिपक घाग आणि त्यांच्या पत्नी सौ.उज्वला यांच्या हस्ते आरती झाल्यावर भजन रात्री १०.०० वा.सुप्रसिद्ध बुवा सुशील गोठणकर यांचे शिष्य वाळवटी येथील भोलेनाथ प्रासादिक भजन मंडळ सुप्रसिद्ध भजनकार बुवा विशाल गजानन पाटील यांचे सुश्राव्य बहारदार भजनाचा भाविकांनी आनंद लुटला ! त्यांना पखवाज नकेश घरत तर तबला जयेश सातामकर यांनी दिली.बुधवार दि. ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वा.सुशांत वडके व त्यांच्या सौभाग्यवती सौ.उज्वला यांच्या हस्ते आरती घेण्यात आली. दुपारी १२.०० वा. बुवा अजित आयरकर यांचे सुश्राव्य भजन झाले, त्यांना पखवाज साथ राजेंद्र पाटील व राजेश काबुकर यांनी दिली. सायंकाळी ४.०० वा.संजय गवंडी व सौ.सुवर्णा संजय गवंडी यांच्याहस्ते उत्तर पूजा आरती घेण्यात येऊन सायंकाळी श्री मुर्तीची गावातून वाजत गाजत बेंजो च्या तालात मिरवणूक काढण्यात येऊन सांगता करण्यात आली. सप्तरंगी मित्र मंडळाचे अध्यक्ष काशिनाथ ढमाले, उपाध्यक्ष दिपक गवंडी, सचिव अतिश जगदीश आयरकर, सहसचिव रविंद्र बैकर, खजिनदार महेश पाटील, उपखजिनदार सागर पाके व सल्लागार प्रशांत मिठाग्री, अनिल पाटील,राजेंद्र पाटील व सर्व सदस्य यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.