मुंबई, - शरद पवार आणि अजित पवार यांचे पक्ष एकमेकांत विलीन होणार अशी चर्चा गेले अनेक दिवस सुरू असून अजितदादा हयात असताना हे विलीनीकरण अंतिम टप्यात आले होते. मात्र अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे विलीनीकरण होणार की नाही अशी चर्चा सुरू असतानाच केंद्रात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षांने शरद पवारांना एक ऑफर दिली आहे. शरद पवार यांना त्यांच्या पक्षाचे अस्तित्व कायम ठेवून म्हणजेच विलीनीकरणाशिवाय महायुतीमध्ये (एनडीएमध्ये) घेण्यास भाजपने तयारी दर्शविली असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभुमीवर आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठया घडामोडींची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दोन राष्ट्रवादी काँगे्रस पक्षांच्या विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू आहे. मात्र त्यावर एकमत होताना दिसत नाही. दोन्ही पक्षांचे नेते याबाबत उलटसुलट प्रतिक्रिया देताना पहायला मिळतात. या पार्श्वभुमीवर केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपच्या दृष्टीकोनातून शरद पवार यांच्या पक्षाची भूमिका महत्वाची ठरणार आहे. म्हणूनच भाजपने शरद पवार यांना ही ऑफर दिली असल्याची चर्चा राजकीय वतर्र्ुळात सुरू आहे.
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाला महायुतीत स्वतंत्र पक्ष म्हणून सामावून घेण्यास भाजप तयार असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच दोन्ही पक्षांना विलिन न करता शरद पवारांचा पक्ष आहे त्या स्थितीत एनडीएमध्ये सहभागी करून घेण्यास भाजपा तयार असल्याचे समजते. मात्र दोन्ही राष्ट्रावादींच्या विलिनीकरणाचा पेच कायम असल्याने यासंदर्भात कोणताही ठोस निर्णय होऊ शकतलेला नाही. संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात महिला आरक्षणाशी संबंधित १२८ वं घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला म्हणजेच ’एनडीए’ला दोन तृतीयांश बहुमताची गरज आहे. हा दोन तृतीयांश खासदारांचा आकडा गाठण्यासाठी ’एनडीए’ला खासदारांची संख्या कमी पडत आहे. दोन तृतीयांश खासदार म्हणजेच ३६० हून अधिक खासदारांचा पाठिंबा या विधेयकासाठी आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटासोबत भाजपची चर्चा सुरु आहे. मात्र अद्याप कोणत्याही निर्णयावर दोन्हीही पक्ष पोहोचले नाहीत, असं सांगितलं जात आहे.
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण भाजपाच्या माध्यमातून घडवून आणण्याचीही चर्चा आहे. मात्र या विलिनीकरणामध्ये अनेक अडथळे आहेत. या विलिनीकरणानंतर काय? या प्रश्नासोबतच इतरही अनेक प्रश्न अजून चर्चा स्वरूपात असल्याचे समजते. विलीनीकरण झाले तर नेतृत्व कोणाकडे? सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री आहेत आणि असतील मात्र खा. सुप्रिया सुळे यांची भूमिका काय असेल? विलिनीकरणानंतर अजित पवार गटातील वरिष्ठ नेते आणि शरद पवार गटातील नेत्यांमध्ये सत्तावाटपाचा प्रश्न निर्माण होईल, त्याचं काय? पक्षातील दुसर्या फळीतील नेत्यांना विलिनीकरणामुळे जास्त फायदा होईल, असेही बोलले जात आहे. शरद पवार हे पुढील आठवड्यात सातारा येथे होणार्या महाराष्ट्र सत्यशोधक परिषदेला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांनी इतरांशी असलेल्या आपल्या विचारधारेशी तडजोड केली नसल्याचे त्यांच्या जवळच्या नेत्यांचे म्हणणे आहे. त्यांना विलीनीकरणाशिवायही स्वतंत्र पक्ष म्हणून महायुतीत घेण्यासाठी भाजप तयार आहे, पण दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण हा अजूनही गुंतागुंतीचा प्रश्न कायम असल्याने आगामी काळात काय भूमिका घेतली जाते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता शरद पवार काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.






















_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.