दापोली (प्रतिनिधी) : दापोली तालुक्यातील कांगवई पेडणेकरवाडी येथील ग्रामस्थांनी दिवाळीच्या सणात एक कौतुकास्पद पाऊल उचलत एकत्र येऊन श्रमदानाच्या माध्यमातून वनराई बंधारे बांधले. दिवाळीच्या सणाचे औचित्य साधत गावकऱ्यांनी एकत्र येत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी हा उपक्रम राबवला. दापोली तालुक्यातील कांगवई गाव हे अतिशय महत्त्वाचे असलेले तालुक्यातील एक गाव आहे. या कांगवई गावातील पेडणेकर वाडी येथील नव तरुण विकास मंडळ कांगवई वाडीच्या स्थानिक ग्रामस्थ मंडळाने, मुंबई मंडळ आणि महिला मंडळाचे सभासद असलेल्या गावकऱ्यांनी दिवाळीच्या दिवशी केवळ सण साजरा न करता गावाला भेडसावणाऱ्या पाण्याच्या समस्येवर एकत्र येत श्रमदानाने मात केली.
पाणी अडवा, पाणी जिरवा या संकल्पनेच्या युक्तीचा आधार घेत त्यांनी पावसाचे नदीतून वापराविना वाहून जाणारे पाणी अडवून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी आपल्या वाडीच्या हद्दीतून वाहणाऱ्या नदीवर सरकारच्या निधीची वाट न पाहता श्रमदानाने दोन बंधारे बांधून आपल्या गावाची तहान भागवण्याचे महत्वाचे आणि तालुक्याला आदर्शवत असे काम केले. ग्रामस्थांनी श्रमदानाने बांधलेले हे वनराई बंधारे पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. कांगवई पेडणेकरवाडी येथील जेष्ठ आणि बुजुर्ग व्यक्तीमत्व असलेले अनिल दौलत पेडणेकर, कांगवई पेडणेकर वाडी मंडळाचे अध्यक्ष विजय लक्ष्मण अबगुल, महिला मंडळाच्या अध्यक्षा निकिता निलेश पेडणेकर, मंडळाचे सचिव प्रशांत जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बंधारे बांधण्याच्या या उपक्रमात पेडणेकर वाडीतील अबालवृद्धांसह तरुणांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
ज्यामुळे वाडीमध्ये सामाजिक ऐक्याचे दर्शन घडले. कांगवई पेडणेकर वाडीच्या या महत्त्वपूर्ण सामाजिक बांधिलकीच्या कामामुळे हिवाळा आणि उन्हाळ्याच्या दिवसांत होणारी पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी हे बंधारे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. त्यामुळे भविष्यातील येथील पाणी टंचाईवर मात होण्यास मदत होणार आहे. ग्रामस्थांच्या या स्तुत्य आणि स्वावलंबी उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.