loader
Breaking News
Breaking News
Foto

नगरसेवक तौकीर शेख यांची सिंधुदुर्ग जिल्हा अल्पसंख्यांक काँग्रेस अध्यक्षपदी निवड

​सावंतवाडी, (प्रतिनिधी) - सावंतवाडीचे काँग्रेसचे नगरसेवक तौकीर शेख यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांनी आपला पदभार स्वीकारला असून, लवकरच जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना दिली. ​कोकण विभागाचे काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष यासीर बुबेरे यांनी शेख यांचे स्वागत करून त्यांना पदभार सुपूर्द केला. याप्रसंगी महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, अभय मालवणकर, अन्वर खान, रवींद्र म्हापसेकर, संजय लाड यांच्यासह पक्षाचे इतर मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg