रत्नागिरी : एका कठीण प्रसंगात वेळेवर मिळालेली मदत एखाद्या कुटुंबासाठी जगण्याची नवी आशा ठरते. रत्नागिरीतील भगवती नगर येथील भोसले कुटुंबाला याचीच प्रचिती आली आहे. कुटुंबातील कुमार गोरांग गणेश भोसले यांच्या गंभीर आजारपणात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांनी मदतीचा हात पुढे केल्यामुळे त्यांच्या उपचारांचा मार्ग सुकर झाला आणि एका तरुण जिवाला नवसंजीवनी मिळाली. गोरांग यांच्या उपचारांसाठी मुंबईतील प्रसिद्ध हिंदुजा रुग्णालयात शस्त्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे होते. या उपचारांसाठी तब्बल सात लाख रुपयांचा मोठा खर्च अपेक्षित असल्याने भोसले कुटुंबासमोर मोठे आर्थिक आणि मानसिक संकट उभे राहिले होते.
अशा हताश परिस्थितीत कुटुंबाचे मोठे बंधू राजेंद्र भाटलेकर यांच्या माध्यमातून भोसले कुटुंब भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अनिकेत पटवर्धन यांच्यापर्यंत पोहोचले. अनिकेत पटवर्धन यांनी अत्यंत संवेदनशीलतेने या प्रकरणात लक्ष घालत मदत मिळवण्याच्या प्रक्रियेला गती दिली. त्यांनी अशोक सानप व आरोग्य सेवक तेजस चौधरी यांच्या माध्यमातून कुटुंबाला योग्य मार्गदर्शन, आर्थिक सहकार्य आणि मानसिक आधार उपलब्ध करून दिला. रुग्णालयीन प्रक्रियेत हिंदुजा रुग्णालयाचे व्यवस्थापन आणि डॉ. क्षितिज चौधरी यांनी अत्यंत आपुलकीने व संवेदनशीलतेने वैद्यकीय मदत केली.
या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे गोरांग यांच्यावर वेळेत यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. सामाजिक बांधिलकी जपत कठीण प्रसंगात धावून आलेल्या या सर्व दानशूर आणि संवेदनशील व्यक्तींबद्दल भोसले कुटुंबीयांनी अत्यंत भावूक होत मनःपूर्वक आभार मानले आहेत. संकटाच्या काळात मिळालेली ही आपुलकी आणि सहकार्य आमच्यासाठी अनमोल असून हे ऋण आम्ही कधीही विसरू शकत नाही, अशी कृतज्ञ भावना भोसले कुटुंबाने व्यक्त केली आहे.



















































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
















































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.