दोडामार्ग, (प्रतिनिधी) - पाणी व्यवस्थापन आणि जलसंधारणाला चालना देण्यासाठी कोनाळ येथे वनराई बंधारा उभारणीचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात कोनाळ पंचायत समिती सदस्य सौ. सायली स्वप्निल निंबाळकर यांनी ग्रामस्थांसोबत प्रत्यक्ष श्रमदान करत वनराई बंधारा उभारणीच्या कामात सहभाग घेतला. या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी मंडळ अधिकारी गवस मॅडम, विविध शासकीय कर्मचारी, अंगणवाडी सेविका, शिक्षक, शाळकरी विद्यार्थी, सरपंच सौ. अस्मिता गवस, उपसरपंच रत्नकांत कर्पे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरवणे, भूजल पातळी वाढवणे तसेच भविष्यातील पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी वनराई बंधारे व जलसंधारणाची कामे महत्त्वाची ठरतात. ग्रामस्थ, विद्यार्थी आणि शासकीय यंत्रणेच्या लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून पाणी संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
टाइम्स स्पेशल
एसपी नितीन बगाटेंची माणुसकी! थेट जिल्हा रुग्णालय गाठून दुःखी कुटुंबीयांना दिला धीर











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)












































.jpg)















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.