मालवण (प्रतिनिधी) - जि. प. प्राथमिक शाळा, चौके मांडखोलच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय रंगोत्सव चित्रकला स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या स्पर्धेत शाळेतील सात विद्यार्थ्यांनी विविध पदके व विशेष पारितोषिके प्राप्त करून आपल्या कलागुणांची चमक दाखवली आहे. या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविणाऱ्या स्वराली सुषण ढवण आणि तनम नामदेव खांडेकर या दोन्ही विद्यार्थिनीची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी राज्यस्तरीय रंगोत्सव स्पर्धेचे शाळास्तरावर आयोजन करण्यात आले होते. स्पर्धा आयोजकांच्या नियोजनानुसार प्राप्त झालेली चित्रे चौके मांडखोल शाळेच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत कल्पकतेने व आकर्षक रंगसंगतीने पूर्ण केली.
या स्पर्धेत शाळेतील एकूण १४ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. नुकताच या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून या शाळेच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवले आहे. या स्पर्धेत स्वराली सुषण ढवण (इ. ४ थी) आणि तनम नामदेव खांडेकर (इ. २ री) या दोन विद्यार्थिनींनी सुवर्णपदक पटकावीत नेत्रदीपक यश मिळविले. तर पार्थ प्रकाश चव्हाण (इ. ३ री) आणि माही संजय राऊळ (इ. २ री) यांनी रौप्यपदक मिळविले. तसेच युवराज प्रणय मेस्त्री (इ. २ री) याने कांस्य पदक मिळविले. तर आराध्या अमोल गायकवाड (इ. ४ थी) व आयुष नितीन चौकेकर (इ. २ री) यांना विशेष पारितोषिक प्राप्त झाले आहे.
या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, कलात्मकता व शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले. स्पर्धेसाठी शाळेचे मुख्याध्यापक दिपक गोसावी व उपशिक्षक सुषण ढवण यांचे विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक संघ, पालकवर्ग व ग्रामस्थांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.