loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री समर्थ कृपा विद्यालयात "वाचन प्रेरणा दिन" साजरा

खेड - श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज (सी.बी एस.ई.) वेरळमध्ये गुरुवार दि. १५/१०/२०२६ रोजी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त “ वाचन प्रेरणा दिन” साजरा करण्यात आला. यावेळी प्रशालेचे प्राचार्य डॉ. एस. एस.अली व डॉ.विजय रॉबर्ट यांच्या हस्ते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या दिनाचे औचित्य साधून विद्यालयात “उत्कृष्ट वाचक” हा उपक्रम घेण्यात आला. सदर उपक्रमामध्ये इयत्ता ३ री ते ८ वी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यानी अतिशय उत्साहाने वाचन प्रेरणा दिन साजरा केला. सदर प्रसंगी शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg