खेड - खेड गट क्र 1 च्या वतीने दरवर्षी वर्षावास कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा केला जातो. यावेळी शाखा क्र. 2 चाकाळे लुम्बिनी बौद्ध विहार या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. प्रथमत धम्मध्वजारोहन गटाचे अध्यक्ष अजित मोहिते, गटाच्या महिला अध्यक्ष शशिकला गमरे व शाखेचे अध्यक्ष सिद्धार्थ गमरे यांच्या हस्ते करण्यात आले. नन्तर गटाचे सरचिटणीस व बौद्धा चार्य अमोल कांबळे यांनी ध्वज वंदना घेतली. महिला गटाच्या कार्यकरिणी यांनी स्वागत गीत सादर केले. प्रास्तविक गटाच्या सरचिटणीस विनाली पवार यांनी केली. वर्षावास निम्मित संपूर्ण बुद्ध पूजा बौद्धाचार्य अमोल कांबळे, धम्मचारी अमोघ सागर, किशोर शिर्के यांनी सुमधुर वाणीतुन घेतली. धम्मचारी अमोघ सागर यांनी बौद्ध धम्म ऱ्यास का होत आहे, या विषयावर धम्म देसना दिली. त्यानी म्हटले की बुद्ध विहार ही प्रत्येक वाडीत धम्माची प्रशिक्षण केंद्र तयार केली पाहिजे, प्रत्येक माणूस समानतेप्रमाणे वागले पाहिजे. राग, द्वेष दूर केला पाहिजे. शेवटी बौद्ध म्हूणन एकत्र आले पाहिजे. आपल्या मुलाना बौद्ध धम्माचे संस्कार दिले पाहिजेत. दर रविवारी बुद्ध विहारी हा संकल्प करूया असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास खेड, चाकाळे, सुसेरी नं 1, चिंचघर, कोळकेवाडी या शाखेतील बहुसंख्य धम्म बांधव भगिनी उपस्थित होते. शेवटी मंगलमैत्री घेऊनं कार्यक्रम संपन्न करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गटाचे सहचिटणीस अनिल (भाई )पवार यांनी केले.. हा कार्यक्रम अजित मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न करण्यात आला. यावेळी खेड ता. महिला समिती अध्यक्ष स्वाती जाधव, भरत पवार, रसिका जाधव, अक्षय गमरे, भारत शिर्के, सिद्धी मोहिते, मानसी शिर्के, अशोक जाधव, विष्णू शिर्के, दीपक मोहिते, अंनत जाधव, रवींद्र पवार, विनोद गमरे, उदय गमरे,भाग्यश्री जाधव, आशा जाधव, कुंदा मोहिते, अक्षता शिर्के, दीपाली पवार सर्व उपस्थित होते.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.