कणकवली (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सिंधुदुर्ग दौर्यादरम्यान राणे पिता-पुत्रांवर कोणतीही टीका केलेली नसताना आमदार निलेश राणे यांनी त्यांच्यावर टीका करण्याचे कारण काय, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केला आहे. ज्येष्ठ नेत्यावर एकेरी भाषेत टीका करणे योग्य नसून, निलेश राणे यांच्या वक्तव्याचा आपण निषेध करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जयंत पाटील हे गेली ४० वर्षे सलग विधानसभेचे सदस्य असून, त्यांनी अनेक महत्त्वाची मंत्रिपदे भूषविली आहेत. आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांचा कधीही पराभव झालेला नाही. २०१९ ते २०२२ या काळात त्यांनी जलसंपदामंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. त्यामुळे पाझर तलाव आणि जलसंधारणाच्या विषयांबाबत त्यांना विशेष आस्था आहे.
सासोली गावच्या दौर्यादरम्यान पिंगुळी गावातील ग्रामस्थांनी केलेल्या विनंतीचा मान राखून जयंत पाटील यांनी पिंगुळी येथील पाझर तलावालाही भेट दिली. या संपूर्ण दौर्यात त्यांनी आमदार निलेश राणे यांच्याबाबत कोणतीही टीका अथवा टिप्पणी केली नव्हती. असे असताना निलेश राणे यांनी त्यांच्यावर टीका का केली, हे समजण्यापलीकडचे असल्याचे पिळणकर म्हणाले. सांगली विक्री प्रकरण किंवा साखर कारखान्यांमधील कथित भ्रष्टाचाराबाबत निलेश राणे यांच्याकडे काही ठोस पुरावे असतील, तर त्यांनी ते निश्चितपणे जनतेसमोर आणावेत. सध्या त्यांच्याच पक्षाचे सरकार सत्तेत असून, चौकशीसाठी आवश्यक यंत्रणाही उपलब्ध आहेत. त्यामुळे पुराव्यांच्या आधारे चौकशी करावी, असे आवाहनही पिळणकर यांनी केले.
जयंत पाटील हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते असून आमचे आदरणीय नेते आहेत. त्यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाची किंवा एकेरी भाषेत टीका करणे राजकीय संस्कृतीला धरून नाही. जयंत पाटील यांनी नेहमीच राजकीय मतभेद व्यक्त करताना सभ्यतेची मर्यादा पाळली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात झालेली टीका आम्ही सहन करणार नाही. जिल्ह्यातील अनेक विषयांवर आम्हालाही भूमिका मांडावी लागेल, असा इशाराही अनंत पिळणकर यांनी दिला.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.