संगलट (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, ज्ञानाच्या कक्षा रुंदावाव्यात आणि शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने स्प्रिंग क्लिनिक, चिपळूण यांच्या वतीने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, खेंड येथील विद्यार्थी ग्रंथालयासाठी शैक्षणिक पुस्तकांचा संच भेट देण्यात आला. स्प्रिंग क्लिनिकचे प्रमुख व प्रसिद्ध त्वचा, सौंदर्य आणि लेसर विशेषज्ञ डॉ. यतीन जाधव यांच्या हस्ते शाळेचे कार्यप्रवण मुख्याध्यापक नरेश सदाशिव मोरे यांच्याकडे हा पुस्तकसंच सुपूर्द करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक नरेश मोरे यांनी डॉ. जाधव यांच्या शैक्षणिक कार्यातील योगदानाचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले की, पटसंख्या कमी झाल्यामुळे गेली तीन वर्षे ही शाळा शासनाकडून बंद करण्यात आली होती. मात्र, शैक्षणिक कार्याची तळमळ आणि सामाजिक बांधिलकी जपणारे डॉ. यतीन जाधव आणि त्यांच्या सारखेच तळमळीने आधार देणारे विलास कांबळे, प्रमोद गांगण, सुयोग कांबळे, नगरसेवक, अंकुश आवले, नगरसेविका नीलम मोहिते, नगरसेवक शशिकांत मोदी, सुभाष चव्हाण, बापू साडविलकर, वैभव निवाते, आणि श्रेयस शेलार यांच्या मोलाच्या प्रयत्नांमुळे ही शाळा पुन्हा सुरू होऊ शकली. शाळा पुनरुज्जीवित करण्यामध्ये या सर्वांचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी आणि शाळा पुन्हा ज्ञानदानाच्या कार्यात सक्रिय व्हावी, यासाठी करण्यात आलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. खेंड विभागातील या शाळेने शैक्षणिक क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला असून, अशा उपक्रमांमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळत आहे, असेही त्यांनी नमूद केले. विद्यार्थी ग्रंथालयासाठी पुस्तकांचा संच भेट देण्याच्या या उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकवर्गाने समाधान व्यक्त करून डॉ. यतीन जाधव यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. शैक्षणिक विकासासाठी सामाजिक संस्था आणि समाजसेवकांनी पुढाकार घेतल्यास ग्रामीण भागातील शाळांना नवी उभारी मिळू शकते, हे या उपक्रमातून निश्चितच अधोरेखित झाले आहे.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.