loader
Breaking News
Breaking News
Foto

परमे गावात पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर महिला सरसावल्या पुढे, नदीपाञात बांधले वनराई बंधारे

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - एल निनो संकट मुळे महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यातील गावात कमी पाऊस झाला आहे यामुळे मोठया प्रमाणात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस कमी झाला यामागे एल निनो संकट मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात पाणी अडवा जिरवा पाणी संकट टाळण्यासाठी बंधारे बांधले जात आहेत. अनेक गावात महीला पुढाकार घेत आहेत परमे गावातील महिला यांनी पुढे येऊन परमे गावातील नदी पाञात बंधारे बांधले जात आहेत. महिलांनी एकञ येऊन परमे गावात बंधारे बांधले महिलांच्या या श्रमदानाने कौतुक केले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg