loader
Breaking News
Breaking News
Foto

गिमवी आदिवासीवाडीत बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

वेळणेश्वर : गिमवी येथील आदिवासीवाडीत भगवान बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन युवामोर्चा अध्यक्ष प्रथमेश पाडेकर, बूथ अध्यक्ष महेश गावडे तसेच ग्रामस्थांच्या सहभागातून करण्यात आले होते. यावेळी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, स्वाभिमानासाठी आणि ब्रिटिश सत्तेविरोधात लढा देणारे भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. या कार्यक्रमाला युवामोर्चा अध्यक्ष प्रथमेश पाडेकर, बूथ अध्यक्ष महेश गावडे यांच्यासह गिमवी आदिवासीवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg