दापोली (वार्ताहर) : काळ्या-पांढऱ्या झेब्रासारख्या पट्ट्यांनी नटलेले शरीर, पायांवरील वैशिष्ट्यपूर्ण रंगसंगती आणि लहान आकार.. अशा वैशिष्ट्यांमुळे लक्ष वेधून घेणारा एक आकर्षक समुद्री खेकडा हर्णैच्या समुद्रकिनाऱ्यावर आढळून आला आहे. या खेकड्याची प्राथमिक ओळख ‘झेब्रा अर्चिन क्रॅब’ (Zebra Urchin Crab) अर्थात ‘Zebrida adamsii’ अशी करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील समुद्री खेकड्यांच्या संशोधन नोंदींच्या पार्श्वभूमीवर हर्णै येथे झालेल्या या निरीक्षणाला सागरी जैवविविधतेच्या दस्तऐवजीकरणाच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त झाले आहे.
समुद्री जैवविविधतेचे अभ्यासक फहाद जमादार (JNK Marine Aqua Life) यांनी नियमित निरीक्षणादरम्यान या वैशिष्ट्यपूर्ण खेकड्याचे छायाचित्रण केले. हर्णै किनाऱ्यावरील खडकाळ भागात हा खेकडा स्वतंत्रपणे आढळला. विशेष म्हणजे, त्याच परिसरात समुद्री अर्चिन (Sea Urchin) हा काटेरी सागरी जीवदेखील दिसून आला. मात्र, खेकडा समुद्री अर्चिनच्या काट्यांमध्ये किंवा त्याच्या शरीरावर आढळलेला नसून, तो स्वतंत्रपणे खडकावर होता. त्यामुळे या दोन्ही जीवांमध्ये प्रत्यक्ष सहजीवी संबंध असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. Zebrida adamsi हा आकाराने लहान असलेला खेकडा असून, त्याच्या शरीरावर काळे-पांढरे पट्टे असतात. पायांवरील झेब्रासारखी रंगसंगती हे त्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. समुद्री अर्चिनच्या काट्यांमध्ये वास्तव्य करण्याची त्याची विशेष प्रवृत्ती असून, या जीवासोबत सहजीवी संबंधही आढळतात.
दरम्यान, २०२५ मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात मुंबई आणि कोकण किनारपट्टीवरील ५५ प्रकारच्या समुद्री खेकड्यांची नोंद करण्यात आली आहे. या अभ्यासात मुंबईतील मरीन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, बँडस्टँड, उत्तन तसेच रत्नागिरीतील गणेशगुळे, आंबोळगड आणि सिंधुदुर्गातील गिर्ये, देवगड या किनारी भागांचा समावेश होता. या संशोधनाच्या पार्श्वभूमीवर हर्णै येथील या खेकड्याची प्रजाती निश्चित करण्यासाठी अधिक शास्त्रीय पडताळणी आवश्यक आहे. हर्णैच्या किनारपट्टीवरील सूक्ष्म सागरी जीवसृष्टी किती समृद्ध आहे, याची प्रचिती या निरीक्षणातून येत आहे.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.