loader
Breaking News
Breaking News
Foto

तेरेवायंगणी ग्रामपंचायतीनजिक रस्ता उखडला; मधलीवाडी पहिलीवाडीतील वाहतुकीला अडथळा

दापोली (प्रतिनिधी) : दापोली तालुक्यातील तेरेवायंगणी ग्रामपंचायतीजवळ रस्ता उखडल्यामुळे मधलीवाडी आणि पहिलीवाडी येथील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. तेरेवायंगणी येथील रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ, वाहनचालक आणि पादचाऱ्यांना ये-जा करताना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघातांचा धोकाही वाढला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या समस्येचे लवकरात लवकर निवारण करण्यासाठी खालील पावले उचलली गेली नाहीत तर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या या रस्त्याची सुधारणा आवश्यक आहे, कारण तेरेवायंगणीतील पहीली वाडी आणि मधली वाडीकडे जाणारा अन्य पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्यामुळे रस्ता पूर्णपणे नवीन होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात खडी किंवा माती टाकून खड्डे बुजवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने आवश्यक ती सर्व मदत करणे आवश्यक आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg