loader
Breaking News
Breaking News
Foto

सावर्डे डेरवण फाटा, येथे सावर्डे बाजार चे मोठ्या दिमागात उद्घाटन

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - सावर्डे डेरवण फाटा येथे सावर्डे बाजार येथे आमदार शेखर निकम यांचे आगमन होताच हर्षदा भिंगार्डे यांनी औक्षण केले तसेच रमेश शेठ नारकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सावर्डे बाजाराचे फीत कापून उद्घाटन करताना आमदार शेखर निकम (चिपळूण संगमेश्वर मतदार संघ,) शौकत माखजनकर, अ‍ॅड. अजित कदम केतनशेठ पवार, विवेक शेरे, रुपेश (बाळा) शेट्ये, अजिंक्य शेट्ये, स्वप्नील नारकर, सिद्धार्थ शेट्ये, गुरुप्रसाद भिंगार्डे आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सर्व ग्राहकांना खास ऑफर ब्रँडेड वस्तूवर २% पासून ४०% पर्यंत सूट यासह सर्व वस्तू एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार. तसेच उत्तम गुणवत्तेचे साहित्य माफक दर व विनम्र सेवा ग्राहकांना मिळवून देण्याचा प्रयत्न करणार. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर व ग्राहकांचे मनापासून आभार सावर्डे बाजार परिवाराकडून करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg