loader
Breaking News
Breaking News
Foto

हेदवी येथे आई श्री भगवती देवीच्या नवरात्रोत्सवाचे आयोजन

आबलोली (संदेश कदम) - प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी गुहागर तालुक्यातील हेदवी येथील बीच जवळील हॉटेल सुरुची कॉर्नर येथे आदी शक्तीची देवता आणि भाटकर कुटुंबाची कुलस्वामिनी आई श्री. भगवती देवी तिच्याच कृपेने रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2026 घटस्थापना ते मंगळवार दिनांक 20 ऑक्टोबर 2026 विजयादशमी दसरा या कालावधीत आदिशक्ती आई श्री भगवती देवीचा "नवरात्रोत्सव" आयोजित करण्यात आला असून दररोज सायंकाळी 07:30 वाजता आई श्री भगवती देवीची आरती होणार असून हेदवी पंचक्रोशीतील नागरिकांनी, भाविकांनी आदिशक्ती आई श्री. भगवती देवीचा दर्शनाचा व कृपाशीर्वादाचा लाभ घ्यावा असे जाहीर आवाहन अभय अशोक भाटकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg