मालवण (प्रतिनिधी) : मालवण नगरपालिकेतील कचरा व्यवस्थापन, नळपाणी योजना, अतिक्रमणे, भुयारी गटार योजनेचे रखडलेले काम, व्यापारी गाळ्यांचा लिलाव, मालमत्ता करातील कथित अनियमितता आणि विविध विकासकामांच्या निविदा प्रक्रियेबाबत ठाकरे शिवसेनेच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नगरपालिकेच्या कारभारात अनियमितता होत असल्याचा आरोप करत नगरसेवकांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या भेटीवेळी ठाकरे शिवसेनेचे नगरपरिषदेतील गटनेते महेंद्र म्हाडगुत, नगरसेवक मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, अनिता गिरकर आणि ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख बाबी जोगी उपस्थित होते.
मालवण शहरातील दैनंदिन कचरा संकलन आणि रस्ते स्वच्छतेसाठी नगरपरिषदेने वार्षिक दोन कोटी रुपयांचा ठेका दिला आहे. यापूर्वी हे काम अंदाजे ७० लाख रुपयांत होत असल्याचे नगरसेवकांनी निवेदनात नमूद केले आहे. संबंधित ठेकेदाराकडून केवळ रस्त्यालगतच्या घरांमधील कचरा उचलला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. याबाबत वारंवार लेखी तक्रारी करूनही ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नसल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. शहरात सुरू असलेली नळपाणी योजना मंजूर आराखड्यानुसार राबवली जात नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. याबाबत लेखी तक्रार करूनही कार्यवाही झाली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
योजनेच्या ठेकेदाराची विशेष आढावा बैठक घेण्याची मागणी ११ नगरसेवकांनी केली होती. मात्र, त्यावरही कार्यवाही झाली नसल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. योजनेसाठी नियुक्त प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेच्या (पीएमसी) भूमिकेबाबतही नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केले असून, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. भरड नाका ते देऊळवाडा हा शहरातील प्रमुख रहदारीचा मार्ग आहे. या रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत पक्की दुकाने उभी राहिल्याने रस्ता अरुंद झाला असून वाहतुकीला अडथळे निर्माण होत असल्याचे नगरसेवकांनी म्हटले आहे.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.