loader
Breaking News
Breaking News
Foto

मुख्यमंत्री सहायता निधीला समता परिषद, मुंबईचे अध्यक्ष विजयभाई गिरकर यांच्याकडून १ लाखांचा निधी सुपूर्द

देवगड (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज विधानभवन येथे माजी मंत्री तथा समता परिषद, मुंबईचे अध्यक्ष विजयभाई गिरकर यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त आणि पीडित नागरिकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला १ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg