loader
Breaking News
Breaking News
Foto

दीपावली सणाच्या दिवशीच दैनिक रत्नागिरी टाइम्स च्या

रत्नागिरी: कोकण आणि राज्यातील तसेच देश विदेशातील मराठी वाचकांनी लोकप्रिय केलेले रत्नागिरी टाइम्स चे टाइम्स डिजिटल या यूट्यूब चैनल ने दीपावली सणाच्या दिवशीच दोन लाख सबस्क्राईबर्स चा टप्पा ओलांडून पुढील यशस्वी झेप घेतली आहे. या यशामागे कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्स चे वाचक यांचे उदंड प्रेम आहे. टाइम्स डिजिटलच्या वाटचालीत प्रत्येक मराठी माणसाचा वाटा आहे, हे भरभरून यश मिळण्यामागे आपणा सर्वांचे प्रेम आहे. येत्या काळातही असेच उदंड प्रेम आपल्याकडून लाभावे. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

*मुंबईसह कोकणातील सर्वाधिक लोकप्रिय" टाइम्स डिजिटल" व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.* *This link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/GOPf8eTbkDLFdGSlfWIJWu?s=cl&p=a&mlu=4&ilr=4 *????* *जाहिरातीसाठी संपर्क - 8767325307*

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg