सावंतवाडी (प्रतिनिधी) - थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोलीसह पर्यावरणीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील अशा पश्चिम घाटाच्या परिसरात सध्या ‘सोनेरी कोल्ह्यांचा’ मुक्त संचार पाहायला मिळत आहे. सावंतवाडी तालुक्यातील आंबोली, चौकुळ आणि गेळे या गावांमध्ये तसेच वनपरीक्षेत्र आणि मानवी वस्तीजवळ दिवसा व रात्री कोल्ह्यांचे लहान-मोठे कळप सहज दृष्टीस पडत असून, रस्त्यावर बिनधास्त फिरणाऱ्या या वन्यजीवांचे दर्शन घडत असल्याने पर्यटक भारावून जात आहेत.
सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये आढळणारा कोल्हा हा अत्यंत हुशार, चपळ आणि कोणत्याही परिस्थितीशी सहज जुळवून घेणारा वन्य प्राणी आहे. या प्राण्याचे शास्त्रीय नाव ‘कॅनिस ऑरियस’ असे असून, स्थानिक भाषेत याला ‘सोनेरी कोल्हा’ किंवा ‘कोल्हा’ म्हणून ओळखले जाते. श्वान कुळातील हा मध्यम आकाराचा सस्तन प्राणी लांडग्यापेक्षा लहान, तर खोकडापेक्षा (Indian Fox) आकाराने मोठा असतो. सोनेरी तसेच करड्या छटेचा रंग असलेला हा प्राणी पानगळीची जंगले, गवताळ माळराने, झुडपी जंगले आणि कोकणातील खाडीकिनारी असलेल्या खारफुटीच्या जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतो.
कोल्हा हा अत्यंत संधीसाधू आणि परिस्थितीशी जुळवून घेणारा प्राणी असल्याने जंगलाबरोबरच मानवी वस्ती, गावे आणि शेतीच्या आसपासही त्याचा वावर असतो. गेल्या काही दिवसांपासून आंबोली, चौकुळ व गेळे परिसरात कोल्ह्यांचा मुक्त संचार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. विशेषतः दिवाळीच्या सुट्टीनिमित्त आंबोलीत दाखल झालेल्या पर्यटकांना रस्त्यावर आणि परिसरात फिरणारे सोनेरी कोल्हे पाहण्याची पर्वणी मिळत आहे. पश्चिम घाटातील या समृद्ध जैवविविधतेचे दर्शन घडत असल्याने निसर्गप्रेमी आणि पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.