म्हसळा (विशेष प्रतिनिधी) - म्हसळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, काँझरी गावातील ग्रामस्थ, महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह मुंबई मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. राज्याचे मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा प्रवेश करण्यात आला. दक्षिण रायगड जिल्हा लोकसभा संपर्कप्रमुख अनिल नवगणे, जिल्हा युवाप्रमुख विपुल उमरे, तालुकाप्रमुख अमित महामुनकर आणि संपर्कप्रमुख अमोल पेंढारी यांच्या उपस्थितीत काँझरी येथील ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला.
गावात मागील काळात झालेल्या विविध विकासकामांमुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पाणीपुरवठा योजना, विहीर, बोअरवेल, धोबीघाट तसेच गावातील अंतर्गत रस्त्यांवर खडीकरण, मुरूम व डांबरीकरण आदी विकासकामांमुळे गावाच्या विकासाला चालना मिळाली आहे. या विकासकामांवर विश्वास व्यक्त करत ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगण्यात आले. या पक्षप्रवेशात माजी उपसभापती करुणाताई काप, विनिता शिरवाण, लिलावती शिरवाण, अंजली शेटकर, सविता काप, सिद्धी काप, अश्विनी शेटकर, सिद्धी शिरवाण, रश्मी घाडगे, शैला घाडगे आणि अनिता शिरवाण यांच्यासह महिला मंडळाच्या सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
तसेच सहदेव घाडगे, सुरेश घाडगे, अनिल शेटकर, नितीन शेटकर, अमित काप, शेखर घाडगे, प्रतिक शिरवाण, प्रफुल्ल घाडगे, रमेश काप, अविनाश काप, चंद्रकांत शिरवाण, अमित शिरवाण, योगेश काप, गणपत घाडगे आणि अनंत घाडगे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुंबई मंडळाचे अध्यक्ष वृंदा काप आणि ग्रामीण अध्यक्ष अनंत शिरवाण यांच्यासह ग्रामस्थ व महिला मंडळाच्या सदस्यांनीही पक्षप्रवेश केला. महिला मंडळाच्या मोठ्या सहभागामुळे या पक्षप्रवेशाला सामाजिक स्वरूपाची किनार प्राप्त झाली. या पक्षप्रवेशामुळे म्हसळा तालुक्यातील आगामी राजकीय समीकरणांनाही नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






















_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.