बांदा (प्रतिनिधी) - विद्यार्थ्यांच्या टाळ्यांचा गजर, हात उंचावून व्यक्त केलेल्या शुभेच्छा आणि हावभावांतून साधलेला संवाद अशा वातावरणात इन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य नितीन राऊळ यांनी आपला वाढदिवस श्री माऊली कर्णबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत साजरा केला. या वेळी शाळेच्या अनुदानाचा प्रश्न आणि विविध प्रलंबित समस्यांवर चर्चा करून जिल्हा परिषदेत पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी कास गावचे सरपंच प्रवीण पंडित, रोणापाल तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष सुदीन गावडे, निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे, पाडलोस विकास सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक, तसेच रामचंद्र पालव, देवदास सावंत आणि ऐश्वर्य पालव उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. राऊळ यांनी स्वतः विद्यार्थ्यांसोबत जमिनीवर बसून हावभावांतून संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या आनंदात सहभागी होत वाढदिवस साजरा करण्याचा हा उपक्रम लक्षवेधी ठरला.
यावेळी शाळा व्यवस्थापनाशी झालेल्या चर्चेत अनुदानासह शाळेच्या विविध प्रश्नांवर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला. या प्रश्नांवर जिल्हा परिषदेच्या सभागृहात चर्चा करून शाळेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे राऊळ यांनी सांगितले.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.