loader
Breaking News
Breaking News
Foto

महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

मुंबई. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. CJP च्या आंदोलनाला तुषार गांधी यांनी पाठिंबा दिला होता. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी ते निघाले असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना डी. एन. नगर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आल्याची माहिती आहे. तुषार गांधी यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून या कारवाईबाबत माहिती दिली.CJP च्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे. मात्र, तुषार गांधी यांना नेमक्या कोणत्या कारणामुळे ताब्यात घेण्यात आले, याबाबत पोलिसांकडून अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आले नाही .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg