loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड शहरातील जगबुडी व नारंगी नदी गाळ उपसा कामाचा आढावा

खेड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा रामदासभाई कदम यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या खेड शहर लगत वाहणाऱ्या जगबुडी व नारंगी नदीच्या गाळ उपसाच्या कामासंदर्भात कामाचा आढावा घेण्यात आला. सदर प्रसंगी जलसंपदा खात्याचे संबंधित अधिकारी, शिवसेना खेड शहर प्रमुख कुंदन सातपुते, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, शिवसेना गटनेते निकेतन पाटणे, नगरसेवक आरिफभाई मुल्लाजी, नगरसेवक स्वप्नील सैतवडेकर उपस्थित होते. येणाऱ्या काही दिवसातच गाळ काढण्याचे काम पुन्हा सुरू करण्याचे निर्देश संबंधित खात्याला देण्यात आले आहेत. सदर प्रसंगी जलसंपदा खात्याचे संबंधित अधिकारी, शिवसेना खेड शहर प्रमुख कुंदन सातपुते, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, शिवसेना गटनेते निकेतन पाटणे, नगरसेवक आरिफभाई मुल्लाजी, नगरसेवक स्वप्नील सैतवडेकर उपस्थित होते. येणाऱ्या काही दिवसातच गाळ काढण्याचे काम पुन्हा सुरू करण्याचे निर्देश संबंधित खात्याला देण्यात आले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg