रत्नागिरी - नाणार इंगळवाडीच्या वाघटण खाडीपात्रात बुडालेल्या आणि बेपत्ता असलेल्या १५ वर्षीय माहिराचा मृतदेह आज सकाळी ८.३० वाजता कांदळवनात आढळला. मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला जाणार आहे. शोधकार्यात सापडला. एकाच कुटुंबातील तीन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. याच कुटुंबातील एक मुलगी माहिरा अजूनही बेपत्ता होती. तिचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते.
या शोधमोहिमेत रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी स्वतः लक्ष घालून बोटीतून सहभाग घेतला होता. त्यांच्यासोबत अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, पोलीस पथक आणि स्थानिक ग्रामस्थांनी दिवस-रात्र खाडीपात्र पिंजून काढला. इतकेच काय तर सीमाशुल्क विभागाचेही सहकार्य या शोधमोहिमेत लाभले. या घटनेने इंगळवाडी परिसरातील नागरिकांवर दुखःचा डोंगरच कोसळल्याची भावना व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना रविवारी, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी साडेतीन ते साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली होती. जुनेद भाटकर कुटुंब खाडीत मुळे आणि कालवे काढण्यासाठी गेले असताना पाण्यातील खोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने कुटुंबातील ५ मुले बुडाली. त्यापैकी एका मुलीला वाचवण्यात यश आले. तर मुहंमद (६), जुहेरिया (९), बुशिरा (११) या तिघांचे मृतदेह सापडले असून १५ वर्षीय माहिरा हिचा शोध सुरु होता. आज सकाळी तीचा मृतदेह सापडला.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.