loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग ते विजघर रस्ता अपूर्ण, ठेकेदार गायब असल्याने सरपंच संघटनांसह नागरिकांचे पाळये तिठा येथे रस्ता रोको आंदोलन

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - दोडामार्ग ते विजघर दरम्यान तिराळी पाळये विजघर रस्तेकाम संबंधित ठेकेदार काम अपूर्ण ठेवून बेपत्ता झाला आहे. यामुळे वाहन धारकांना नागरीकांना नाहक ञास सहन करावा लागत असून अपघातांचे प्रमाण वाढले आहेत. विनाकारण रस्ता खोदून ठेवला आहे. रस्ता काम सुरू करावे यासाठी मागणी करून देखील प्रशासन लक्ष देत नाही. या निषेधार्थ सिंधुदुर्ग सरपंच सेवा संघटना अध्यक्ष प्रविण गवस, तसेच मेढे पाळये भागातील नागरिक यांनी पाळये तिठा येथे रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. यामुळे दोडामार्ग-गोवा-बेळगाव-कोल्हापूर वाहतूक ठप्प झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg