सावंतवाडी (प्रतिनिधी) -सावंतवाडी शहरातील मोरडोंगरी, लक्ष्मीनगर आणि तहसीलदार रोड परिसरात सध्या सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामांची नगराध्यक्षा श्रद्धाराजे सावंत भोंसले यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. शहरात विविध ठिकाणी वॉटर पाईपलाईन आणि गॅस पाईपलाईन घालण्यासाठी रस्ते खोदण्यात आले होते. या कामांनंतर रस्त्यांची पुनर्बाधणी व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. पाईपलाईनच्या कामांमुळे खोदण्यात आलेल्या रस्त्यांची दुरुस्ती योग्य पद्धतीने आणि दर्जेदार व्हावी, जेणेकरून नागरिकांना वाहतुकीचा किंवा येणाऱ्या पावसाळ्यात चिखलाचा त्रास सहन करावा लागणार नाही, याकडे नगराध्यक्षांनी विशेष लक्ष दिले.
या पाहणी दरम्यान त्यांनी उपस्थित कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना कामाचा दर्जा उत्तम राखण्याचे आणि सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे कडक आदेश दिले. या पाहणी दौऱ्यावेळी महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, नगरसेविका नीलम नाईक, बांधकाम अधिकारी तुषार सरडे व मनोज राऊळ यांच्यासह नगरपरिषदेचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)


























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.