खेड (प्रतिनिधी) - परभणी येथे राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धां पार पडल्या. या चुरशीच्या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रामधून आठ विभागातील नामांकित मुष्टीयोध्दे रिंगणात उतरले होते. मात्र, छत्रपती संभाजी राजे सैनिक स्कूलच्या या रणधुरंदराने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत आणि उत्कृष्ट तंत्रज्ञानाचा वापर करत आपले वर्चस्व राखले. परभणीच्या रणधुमाळीत आपल्या अचूक, वेगवान आणि धडाकेबाज पंचांच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना चारीमुंड्या चीत करत राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत कांस्यपदकाला (Bronze Medal) गवसणी घातली आहे. त्याच्या या ऐतिहासिक आणि अजोड कामगिरीमुळे प्रशालेच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे.
अथर्व पार्टे याच्या या यशामागे त्याचे अहोरात्र घेतलेले परिश्रम आणि प्रशालेचे शिक्षण निदेशक सुभेदार विलास मोरे सर यांचे मोलाचे व अचूक मार्गदर्शन लाभले. या अभूतपूर्व आणि दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे संस्थापक, मार्गदर्शक आणि माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम, संस्थेच्या अध्यक्षा ज्योती रामदास कदम, राज्याचे गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम, संस्था सचिव योगिता कदम कापडी, संस्था सदस्य अण्णा कदम, संस्थेचे खजिनदार सुभेदार काशिराम सकपाळ, प्रशालेचे प्राचार्य डॉ. खोत, कमांडं श्रीकिशन यादव, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्गाने अथर्व पार्टे आणि त्याचे मार्गदर्शक सुभेदार विलास मोरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.